Logo

शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन, पैठण

संचालित

Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा

Logo
Logo

अभ्यासक्रमाविषयी / About Syllabus

Back to Login

मराठी माहिती

अभ्यासक्रमाविषयी - "ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" हा वारकरी संतांच्या उपकारक अशा वाङ्मयाचे अध्ययन घडविणारा तीन वर्षांचा एक स्वयंपूर्ण अभ्यासक्रम आहे. 'शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण' या संस्थेने मोठ्या परिश्रमाने सकल संतांच्या जगदोध्दारक विचारांच्या पेरणीसाठी हा अभ्यासक्रम बनविला असून गेल्या काही वर्षांपासून हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

परीक्षेचे स्वरूप

हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असुन एका वर्षात परीक्षेची तीन सत्रे असतात. कोणतीही सुजाण व्यक्ति या परीक्षेला बसण्यास पात्र असेल. तसेच प्रतिवर्षी उत्तीर्ण होणार्यांना प्रमाणपत्र देण्यातही येते.

परीक्षेचे वेळापत्रक - तिन्ही वर्षांसाठी

  • १)सत्र क्रमांक १,४,७ ची परीक्षा ही प्रतिवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
  • २)सत्र क्रमांक २,५,८ ची परीक्षा ही प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
  • ३)सत्र क्रमांक ३,६,९ ची परीक्षा ही प्रतिवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी.
  • (परीक्षेचा निकाल हा परीक्षा झाल्यानंतर लगेचच उपलब्ध होईल.)

परीक्षेसंबंधी माहिती

  • १)परीक्षा देण्यासाठी कोणत्याही केंद्रावर जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल, लैपटॉप, कम्प्युटरवर इंटरनेटच्या मदतीने आपण ती देऊ शकता.
  • २)परीक्षेसाठी लिंक - https://santeknath-web.vercel.app/login या लिंकवर क्लिक करून आपला 'युनिक आयडी' व 'पासवर्ड' टाकायचा आहे.
  • ३)लॉगिन झाल्यानंतर परीक्षा विभागात जाऊन "परीक्षेसाठी येथे क्लिक करा" या बटनावर क्लिक करा. पुढे आपल्याला प्रश्न व त्याची चार पर्यायी उत्तरे दिसतील. त्यातील योग्य त्या उत्तरावर क्लिक करून पुढच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर "सबमीट" या बटनावर क्लिक करा कारण त्यानंतरच आपली उत्तर पत्रिका आमच्या पर्यंत पोचू शकणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

7506163747 /

English Information

About the Course - "Online Warkari Sampraday Study Course Examination" is a three-year self-contained course designed to study the beneficial literature of Warkari saints. The Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan has created this course with great effort to spread the world-uplifting thoughts of all saints, and thousands of students have been benefiting from it for the past few years.

Examination Format

This is a three-year course with three examination sessions per year. Any knowledgeable person is eligible to take this examination. Also, certificates are given to those who pass each year.

Examination Schedule - For All Three Years

  • 1)The examination for Session No. 1,4,7 is on the second Sunday of April.
  • 2)The examination for Session No. 2,5,8 is on the second Sunday of August .
  • 3)The examination for session number 3, 6 and 9 is on the second Sunday of December.
  • (The exam results will be made available immediately after the exam.)

Information about the exam: -

  • 1)There is no need to go to any centre to appear for the exam. You may give it on your mobile, laptop, computer with the help of internet.
  • 2)Link for the examination:- https://santeknath-web.vercel.app/login Click on this link to enter your 'unique ID' and 'password'.
  • ३)After logging in, go to the exam section and click on "Click here for exam" button. Next you will see the question and its four alternative answers. To answer the question click on the correct answer and go to next question. After answering all the questions, click on the "Submit" button. Then only your answer sheet will reach us.

For more information contact:

8805010791 /9960355522