अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा। तिथे जन्मला तो गुणातीत एका । जयाचेनि नामे चुके जन्म वेथा । नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥१॥ नदी दिव्य गोदा तटीचा निवासी । सदाप्रीय जो सज्जना वैष्णवासी । जया वर्णिता प्रेम आह्आद चित्ता । नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥२॥ स्वये भानुजो भानु आराधियला । तयाचे कुळी दिपकू दिव्य झाला । हरिभक्ती लावोनि तारी समस्त । नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा ॥३॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org