Marathi / English

नित्योपचार

Responsive Background
Nityopchar Responsive

१) पहाटे ५.३० वा काकड आरती २) सकाळी ६.३० वा पूजा ३) सकाळी ७.३० वा आरती ४) दुपारी १२ वा नैवेद्य ५) संध्याकाळी ५.३० वा हरिपाठ ६) सुर्यास्ताचेवेळी श्री विजयी पांडुरंग चरण दर्शन ७) अर्ध्या तासानंतर सायं आरती ८) रात्री ९.३० वा शेजारती ९) रात्री १० वा मंदिर बंद

नोंद :- प्रत्येक एकादशीस सकाळी १०.३० वा श्री विजयी पांडुरंगाच्या मुर्तीस महापूजा करण्यात येते.

decor
Samadhi Responsive

१) पहाटे ५.३० वा काकड आरती २) सकाळी ६.४५ वा आरती ३) दुपारी १२ वा नैवेद्य ४) सुर्यास्ताच्यावेळी समाधी पूजन व भागिरथी ५) अर्ध्यातासानंतर सायं आरती ६) रात्री ९.३० वा शेजारती ७) रात्री १० वा मंदिर बंद

नोंद :- प्रत्येक द्वादशीस सकाळी ७.३० वा श्रींच्या समाधीची महापूजा करण्यात येते.

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org