Marathi / English

पी.एच.डी. धारक

अ.क्र. ०१
नावश्री कृष्ण गंगाधर दिवाकर
विद्यापीठपुणे विद्यापीठ
विषयश्रीएकनाथमहाराजांच्या हिंदी काव्यावर संशोधन
वर्ष-
अ.क्र. ०२
नावसौ. सुनिता तांबे
विद्यापीठविद्यापीठ
विषयएकनाथपंचक
वर्ष-
अ.क्र. ०३
नावसौ. कुमुद दिगंबर गोसावी
विद्यापीठमराठवाडा विद्यापीठ
विषयसंत एकनाथांचे स्फुट लेखन
वर्ष-
अ.क्र. ०४
नावश्री. कुलकर्णी
विद्यापीठउस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद
विषयनाथांचा भागवत धर्म
वर्ष १९५६
अ.क्र. ०५
नावविदुला जवळगेकर
विद्यापीठमराठवाडा विद्यापीठ
विषयएकनाथ महाराज तथा तुलसीदासजी तुलनात्मक अध्ययन भक्ति काव्यमें
वर्ष१९७३
अ.क्र. ०६
नावप्रफुल्लता जाधव
विद्यापीठविक्रम विद्यापीठ, मध्यप्रदेश
विषयएकनाथ वाङमयात व्यक्‍त होणाऱ्या भक्‍तिभावाचे स्वरुप
वर्ष१९७९
अ.क्र. ०७
नावश्री. वसंत जोशी
विद्यापीठशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
विषयश्रीएकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास
वर्ष १९६८
अ.क्र. ०८
नावकमल नेटके
विद्यापीठजबलपूर
विषयएकनाथ महाराज व तुलसीदासजी यांच्या रामायणांमधील व्यक्‍तिचित्रांचा तुलनात्मक अभ्यास
वर्ष१९७८
अ.क्र. ०९
नावश्री. वसंत पुरोहित
विद्यापीठनागपूर विद्यापीठ
विषयश्रीधरी टीका व एकनाथी भागवत यांचा तौलनिक अभ्यास
वर्ष१९७७
अ.क्र. १०
नावश्री. श्यामराव सोनारे
विद्यापीठनागपूर विद्यापीठ
विषयएकनाथ महाराज व तुलसीदासजी यांचा तौलनिक अभ्यास
वर्ष१९७६
अ.क्र. ११
नावश्री. दा. वि. कुलकर्णी
विद्यापीठशिवाजी विद्यापीठ
विषयश्री. एकनाथी भागवताचा विवेचक अभ्यास
वर्ष१९८६
अ.क्र. १२
नावश्री. मुकुंद दातार
विद्यापीठशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
विषयएकनाथांची काव्यसृष्टी - एक अभ्यास
वर्ष१९८१
अ.क्र. १३
नावसौ. कमला वैद्य
विद्यापीठमिरज
विषयएकनाथी भागवत एक चिकित्सक अभ्यास
वर्ष-

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org